राज्यातील विद्यापीठांमध्ये सायबर सुरक्षेबाबत अल्पकालीन अभ्यासक्रम राबविण्यात येईल – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन|
पुणे, दि. १२: सायबर सुरक्षा क्षेत्रात नव्या दृषटिकोनातून कार्य करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पुण्यात मांडला. राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये सायबर सुरक्षेचे अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा करत, ते म्हणाले की, यामुळे सायबर योद्ध्यांची एक नवीन पिढी तयार होईल. राज्यपाल श्री. राधाकृष्णन ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अवॉर्ड्स’ कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात […]