swatantryanews.com

Blog Post

swatantryanews.com > Articles by: akranti Govardhane

तपास यंत्रणांसाठी नवी क्रांती | राज्यात मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनची सुविधा- देवेंद्र फडणवीस

“महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे जिथे गुन्हे तपासासाठी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनची सुविधा सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे या व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले. राज्यात २५९ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात येणार आहेत, त्यापैकी २१ व्हॅन्स कार्यान्वित झाल्या आहेत. क्राईम सीन ॲप्लिकेशन आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्ह्यांच्या तपासात ही […]

Read More

“भारत खताळे यांना 26 जानेवारीला प्रमुख पाहुण्याचा सन्मान “| ग्रीन जिमच्या फलकाचे उद्घाटन |

“इस्पेलिअर स्कूलचे कर्मचारी भारत दत्तात्रय खताळे यांना शिवसेना माजी नगरसेविका सौ .हर्षदा ताई गायकर व समाधान गायकर यांच्या हस्ते 26 जानेवारी ध्वजारोहणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते ग्रीन जिमच्या फलकाचे उद्घाटनही करण्यात आले. या सन्मानाबद्दल त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले. भारत खताळे यांना वेळोवेळी जिंदाल सॉ लिमिटेडचे रिटायर्ड प्रेसिडेंट डी.सी. सिन्हा […]

Read More

📕✒️ “कायदा समजून घ्या”पर्व २०२५ 📕✒️”न्याय मराठीत मिळाला पाहिजे, न्यायालयीन प्रक्रिया लोकाभिमुख करण्याची मागणी”

“न्यायालयातील निर्णय मराठी भाषेत यायला हवेत, कारण गोरगरीबांना आपल्यावर न्याय झाला की अन्याय हे समजण्यास मदत होईल, असे . ॲडव्होकेट राजेंद्र खंदारे यांनी ‘कायदा समजून घ्या 2025’ कार्यक्रमात सांगितले. मराठी भाषेचा वापर रुजविण्यासाठी चळवळ उभारणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयातील कागदपत्रे मराठीत असावीत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. न्याय प्रक्रिया […]

Read More

📕✒️ “कायदा समजून घ्या”पर्व २०२५ 📕✒️”ऋषितुल्य न्यायमूर्ती चपळगावकर यांचे निधन: वाचन आणि मार्गदर्शनाची आठवण”

न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने कायदे क्षेत्रातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपले आहे, असे ॲडव्होकेट राजेंद्र खंदारे यांनी सांगितले. नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या समितीच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांचा सहवास लाभला. त्यांच्या ऋषीतुल्य स्वभावामुळे मार्गदर्शन नेहमीच प्रेरक ठरले. मराठी कायद्याच्या ग्रंथलेखनाबाबत त्यांनी खंदारे यांचे कौतुक करत प्रशंसनीय कार्य सुरू ठेवण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या सहवासात संवादाला […]

Read More

📕✒️ “कायदा समजून घ्या”पर्व २०२५ 📕✒️”विधायकांच्या जबाबदाऱ्या: जनतेसाठी पारदर्शक प्रशासनाची गरज”

ॲडव्होकेट राजेंद्र खंदारे यांनी विधायकीच्या जबाबदाऱ्या व कार्याबद्दल सखोल मते मांडली. विधानसभेतील सदस्यांना पारदर्शक व्यवस्था निर्माण करताना शिक्षण, आरोग्य, रस्ते बांधणी यांसारख्या प्राथमिक सेवांवर भर द्यावा लागेल, असे ते म्हणाले. जनतेमध्ये गोंधळ निर्माण होईल अशी वक्तव्ये टाळण्याचा सल्लाही त्यांनी दिला. राज्य व केंद्राच्या निधीचा योग्य वापर हा लोकप्रतिनिधींचा मुख्य उद्देश असला पाहिजे. विधायकांनी शासन-प्रशासनात जबाबदारीने […]

Read More

राजुर, बहुला आणि सारुळगावमधील अनधिकृत व्यवसायांचा पर्दाफाश | पर्यावरणाची हानी, प्रशासनाची दुर्लक्ष!

“राजुर बहुला, पिंपळद, आणि सारुळगाव या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत उद्योग सुरू असल्याचे गावकऱ्यांच्या आंदोलन वेळी उघड झाले आहे. रस्त्यावरील धुळीचे प्रमाण, प्रदुषण असल्याने अनेक अपघात होतात टू व्हिलर चालकांना व शाळकरी विद्यार्थ्यांना ह्या संकटाचा सामना दररोज करावा लागतो. यावर उपाय म्हणुन नवीन शक्कल वापरत रस्त्यावर पाणी दिवसभर मारले जात आहे यामुळे पाणीसाठा नुकसान […]

Read More