Skip to main content

swatantryanews.com

Blog Post

swatantryanews.com > Articles by: akranti Govardhane

आयुष्मान वय वंदना योजना अपडेट|

हेमोडायलिसिस/पेरिटोनियल डायलिसिस, तीव्र इस्केमिक स्ट्रोक, उच्च रक्तदाब, संपूर्ण हिप रिप्लेसमेंट, संपूर्ण नी (गुडघा) रिप्लेसमेंट, परक्यूटेनियस ट्रांसल्यूमिनल कोरोनरी अँजिओप्लास्टी (पीटीसीए), डायग्नोस्टिक अँजिओग्राम यांसारख्या विविध उपचार सुविधा पात्र वरिष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. आयुष्मान वय वंदना कार्डचे लाभार्थी 13,352 खासगी रुग्णालयांसह 30,072 हून अधिक रुग्णालयांमध्ये या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. योजना विस्तार आणि लाभ भारत सरकारने 29.10.2024 […]

Read More

भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाइल उत्पादक देश बनला – केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव |

नवी दिल्ली, दि. ०४ फेब्रुवारी २०२५ (PIB) – २०१४ मध्ये केवळ २ उत्पादन युनिट्स असलेल्या भारतात आज ३०० हून अधिक मोबाइल उत्पादन युनिट्स कार्यरत आहेत. भारताने आयातीपासून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत ९९.२% मोबाइल फोन स्थानिक पातळीवर तयार करण्याचा मैलाचा टप्पा गाठला आहे. मोबाइल उत्पादनाचे मूल्य ₹४,२२,००० कोटींवर पोहोचले असून २०२४ मध्ये निर्यात ₹१,२९,००० कोटींहून अधिक होईल, […]

Read More

मोफत लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियांचा रुग्णांनी लाभ घ्यावा – मंत्री हसन मुश्रीफ | 

प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.मुफ्फझल लकडावाला करणार हर्निया, अपेंडिक्स, पित्ताशय व गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया जिल्ह्यात होणार मोफत लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया कोल्हापूर, दि. ३ (जिमाका) : प्रसिद्ध रोबोटिक व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. मुफ्फझल लकडावाला यांच्या माध्यमातून हर्निया, अपेंडिक्स, पित्ताशय आणि गर्भाशयावरील मोफत शस्त्रक्रिया करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम छत्रपती प्रमिलाराजे […]

Read More

शेतकऱ्यांनी ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेचा लाभ घ्यावा – पालकमंत्री शंभूराज देसाई|

राज्यात कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर – ॲग्रिस्टॅक योजनेची अंमलबजावणी सुरू सातारा, दि. 4 : राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद गतीने व प्रभावीपणे मिळावा यासाठी केंद्र शासनाने ॲग्रिस्टॅक योजना सुरू केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांचे डिजिटल डेटाबेस तयार करून त्यांच्या शेतांची आणि पिकांची संपूर्ण माहिती संकलित केली जाणार […]

Read More

ग्रॅमी 2025 : भारतीय वंशाच्या गायिका चंद्रिका टंडन यांना ‘त्रिवेणी’ अल्बमसाठी पुरस्कार|

भारतीय-अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन यांनी ‘त्रिवेणी’ या अल्बमसाठी ‘बेस्ट न्यू एज, अँबियंट किंवा चॅंट अल्बम’ या श्रेणीत ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. त्यांनी रिकी केज आणि अनुष्का शंकर यांना मागे टाकत हा प्रतिष्ठित सन्मान पटकावला. रविवारी 67व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन लॉस एंजेलिसमधील क्रिप्टो डॉट कॉम एरिना येथे रेकॉर्डिंग अकादमीने केले. चंद्रिका यांनी हा पुरस्कार त्यांच्या […]

Read More

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नाविण्यपूर्ण उपक्रम राबवा – मंत्री दादाजी भुसे|

शालेय शिक्षणात नवकल्पनांचा आग्रह, दर्जेदार शिक्षणावर भर नाशिक, दि. ०३ (जिमाका) – “आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान नव्हे, तर जीवनोपयोगी कौशल्येही आवश्यक आहेत. त्यामुळे शिक्षकांनी शाळांमध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले. गुरु गोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित नाशिक विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते. […]

Read More

कौशल्यातून रोजगार निर्मिती|

रोजगार आणि कौशल्य विकासासाठी मोठ्या प्रमाणावर उपक्रम हाती घेण्यात आले असून बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जात आहेत. रोजगार यंत्रणेचा इतिहास आणि विकास सर्वप्रथम 1945 मध्ये माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी रोजगार यंत्रणेची स्थापना करण्यात आली. 1949 पासून बेरोजगारांची नोंदणी […]

Read More

शिर्डी हादरली! दुहेरी हत्याकांडाने खळबळ | साई संस्थान कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला|

दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली असून दोन साई संस्थांनच्या कर्मचाऱ्यांवर तसेच शिर्डीतील तरुणावर ड्युटीला येताना प्राणघातक हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडलीय..तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूने वार करण्यात आले तर दोघांचा या घटनेत मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत..दोघे साई संस्थान कर्मचारी पहाटे ड्युटीला येताना ही घटना […]

Read More

शिवसेना बांधकाम कामगार सेनेची राज्यव्यापी मोहीम!शिवसेना बांधकाम कामगार सेना प्रदेशाध्यक्ष प्रितमशेठ धारिया |

शिवसेना बांधकाम कामगार सेना प्रदेशाध्यक्ष प्रितमशेठ धारिया यांच्या मार्फत 36 जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती व अनेकांचे पक्ष प्रवेश करण्यात आले.कामगारांच्या हितासाठी शिवसेनेने मोठा पुढाकार घेतल्याचे चित्र दिसत आहे.2 फेब्रुवारी रोजी, मुंबई मंत्रालय जवळील बाळासाहेब भवन येथे घेण्यात आलेल्या राज्याच्या बैठकीस सर्व जिल्ह्यातील कामगार नेते व पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि […]

Read More