नाशिक रोड न्यायालयामुळे न्यायदान प्रक्रियेला गती – उपमुख्यमंत्री अजित पवार
न्यायालयाच्या माध्यमातून शेवटच्या माणसापर्यंत अधिकार पोहोचविण्याचे काम – न्यायमूर्ती मकरंद कर्णिक नाशिक रोड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरीष्ठस्तर न्यायालयाचे उद्घाटन नाशिक, दि. १६ (जिमाका): न्यायव्यवस्थेचा विस्तार आणि सुधारणा हा प्रगत समाजाचा पाया आहे. न्यायालयीन प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे न्यायालयांवरील कामाचा ताण वाढत आहे. यावर तोडगा म्हणून नाशिक रोड येथे नवीन न्यायालयाची […]