विकसित भारताच्या दिशेने मिशन मोडमध्ये सरकार – पंतप्रधान मोदी|
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या प्रांगणात 2025 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी प्रसारमाध्यमांना संबोधित केले. त्यांनी माता लक्ष्मीचे स्मरण करून देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी समृद्धीची प्रार्थना केली. भारताने प्रजासत्ताक दिनाच्या 75 वर्षांची वाटचाल पूर्ण केली असून, 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, “सरकार मिशन मोडमध्ये काम करत […]