swatantryanews.com

Blog Post

शिव जन्मोत्सव सोहळ्यात आर्ट पेंटर कामगार संघटनेचा भव्य उत्सव!

नाशिक: आर्ट पेंटर कामगार संघटना, महाराष्ट्र (नाशिक) यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात नाशिक पश्चिमच्या आमदार माननीय सीमा ताई हिरे यांच्या हस्ते महाराजांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख अनिल भाऊ भडांगे, माजी नगरसेवक मटाले साहेब, राष्ट्रवादी […]

Read More

भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात दिव्यांग खंडू कोटकर यांची उत्कृष्ट कामगिरी |

निफाड तालुक्यातील दिव्यांग खंडू कोटकर यांनी भारत विरुद्ध नेपाळ क्रिकेट स्पर्धेमध्ये विजय मिळवलेला आहे.राष्ट्रीय पातळीवर पाच वर्ष सलग झुंज देत असलेले खंडू कोटकर आज विजयाचा स्तंभ घेऊन नाशकात परत आले.आपल्या प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत खंडू कोटकर आपल्या मेहनतीच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर स्थान निर्माण केले आहे.नेपाळ येथे पोखरा परिसरात झालेल्या आंतरराष्ट्रीय स्टेडियम मध्ये दिव्यांगांची क्रिकेट स्पर्धा […]

Read More

छत्रपती शिवाजी महाराज , संतशिरोमणी रोहिदास महाराज यांची संयुक्त जयंती उत्साहात संपन्न|

भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने अविनाश आहेर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय माने साहेब होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेच्या हेमलता पाटील उपस्थित होत्या . जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हुतात्मा स्मारक मध्ये १९ फेब्रुवारी दुपारी १२ वाजेला छत्रपती शिवाजी महाराज आणि संतशिरोमणी रोहिदास महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात […]

Read More

नकली नोट छपाई विरोधात मोहिम, विविध शहरांतून नऊ जण अटकेत |

भारतीय नकली नोट छपाईच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेंतर्गत देशभरात विविध शहरांमध्ये कारवाई करून सात गटांचा पर्दाफाश करण्यात आला. भारतीय चलनी नोटांमध्ये वापरण्यात येणाऱ्या सिक्युरिटी पेपरच्या आयातीसह नकली नोट छपाई करणाऱ्या टोळ्यांविरोधात राजस्व गुप्तचर संचालनालय (डीआरआय) ने 20 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र, हरियाणा, तेलंगणा, तामिळनाडू आणि बिहारमध्ये 11 ठिकाणी छापे टाकले. फेब्रुवारी महिन्यात मोठी कारवाई याआधी […]

Read More

“शमीमा अख्तर यांनी मोदींसमोर सादर केले ‘पसायदान’ | संपूर्ण सभागृह स्तब्ध! | अखिल मराठी साहित्य संमेलन २०२५”|

काश्मीरच्या प्रसिद्ध गायिका शमीमा अख्तर यांनी अखिल मराठी भारतीय साहित्य संमेलन २०२५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर संत ज्ञानेश्वर महाराजांचे ‘पसायदान’ सादर केले. त्यांच्या भावनिक आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणाने संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले. 🎶✨ शमीमा अख्तर या संगीताच्या माध्यमातून प्रेम, शांतता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देतात. त्यांच्या पुढील सादरीकरणाची सर्वांना उत्सुकता आहे! #swatantryanews#marathinews#maharashtra#

Read More

मराठी भाषेकडून राष्ट्राच्या सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दिमाखात उद्घाटन  स्वभाषेच्या अभिमानाची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांकडून – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी – तारा भवाळकरप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार – मराठीचा अभिमान संपूर्ण देशाचा अभिमान नवी दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न […]

Read More

मराठी भाषेला अभिजात दर्जा – साहित्य संमेलनात गौरवशाली क्षण |

नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा अभिमान व्यक्त करण्यात आला. संमेलनाच्या उद्घाटनाच्या दुसऱ्या सत्रात अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी भाषण करताना मराठी भाषेच्या वाढत्या प्रभावावर भर दिला. त्या म्हणाल्या, “मराठीचा वापर आणि व्यवहार सर्व स्तरांवर वाढला पाहिजे. प्रमाण लेखनाइतकीच बोलीभाषाही महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्वसामान्य […]

Read More

हृदयाच्या स्नायूंमध्येही ‘गोड चव’ ग्रहण करणारे रिसेप्टर्स आढळले: अध्ययन|

शोधानुसार, आपल्याला जीभेवर गोड चव जाणवते, तसेच हृदयाच्या स्नायूंमध्येही ‘गोड चव’ ग्रहण करणारे रिसेप्टर्स (स्वाद ग्रहण करणाऱ्या संरचना) आढळले आहेत. वैज्ञानिकांनी शोधून काढले आहे की, जेव्हा हे रिसेप्टर्स गोड पदार्थांच्या संपर्कात येतात, तेव्हा हृदयाची धडकन प्रभावित होऊ शकते. हे रिसेप्टर्स हृदयाच्या स्नायूंमध्ये केवळ अस्तित्वातच नाहीत, तर सक्रियही होतात या शोधामुळे हृदय कसे कार्य करते हे […]

Read More

भारत टेक्स 2025 – मेगा ग्लोबल टेक्सटाइल इव्हेंट!

📢 भारत टेक्स 2025 आता एक भव्य जागतिक टेक्सटाइल इव्हेंट बनला आहे. या आयोजनामुळे टेक्सटाइल क्षेत्रातील गुंतवणूक, निर्यात आणि एकूणच विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे.🗣️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.🇮🇳 या सोहळ्यात भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शनही परिधानांच्या माध्यमातून घडते.📍 #BharatTex2025 – भारतीय वस्त्र उद्योगाला जागतिक स्तरावर नेणारा भव्य सोहळा!स्वातंत्र्य […]

Read More

कुंभमेळ्याच्या माध्यमातून समाजाच्या एकतेचा योग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘महाकुंभ प्रयाग योग’ कार्यक्रमाला उपस्थिती नागपूर, दि. १६: प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याचा भव्य संगम हा सनातन संस्कृतीच्या महानतेचे प्रतीक आहे. हा भव्य मेळा जगात कुठेही पाहायला मिळणार नाही. जात, पंथ, भाषा विसरून लाखो भाविक एकत्र येतात, हीच समाजाच्या एकतेची खरी ताकद आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रेशीमबाग मैदानावर ‘महाकुंभ प्रयाग योग’ […]

Read More