मुलींच्या सैनिकी शिक्षण संस्थेत सहायक अधीक्षक पदासाठी संधी-अंतिम तारीख 17 डिसेंबर
नाशिक, दि. 4 डिसेंबर 2024: मुलींच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, नाशिक येथे सहायक अधीक्षक पदासाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी 17 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन संस्थेचे संचालक मेजर (निवृत्त) एस. फिरासत यांनी केले आहे. पदासाठी आवश्यक अटी व पात्रता:उमेदवाराचे वय 65 वर्षांच्या आत असावे. महाराष्ट्र नागरी […]