प्रत्येक गरीब शेतकऱ्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर मिळणार- केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान|
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री. शिवराज सिंह चौहान यांनी आज पुण्यात झालेल्या किसान सन्मान दिवसाच्या कार्यक्रमात मोठी घोषणा केली की, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्लस अंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक गरीब शेतकरी कुटुंबाला पक्के घर मिळणार आहे. यासाठी २०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्यात १९ लाख ६६ हजार ७६७ घरांचा लाभ दिला जाईल. यामध्ये ६ लाख […]