swatantryanews.com

Blog Post

जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट लावणे अनिवार्य: परिवहन विभागाचे आवाहन|

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी तयार झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (हाय सिक्युरिटी नंबर प्लेट) लावणे बंधनकारक केले आहे. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी वाहनमालकांना या निर्णयाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. उच्च सुरक्षा नंबर प्लेटमुळे वाहनांची ओळख पटवणे, बनावटगिरी रोखणे, तसेच वाहने चोरीस किंवा गुन्हेगारीसाठी वापरणे टाळणे शक्य […]

Read More

प्रीपेड कार्डद्वारे UPI पेमेंटसाठी RBI ची मान्यता.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मोठा निर्णय घेत तिसऱ्या पक्षांच्या अ‍ॅपद्वारे प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI) च्या माध्यमातून UPI पेमेंट करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे प्रीपेड कार्ड, गिफ्ट कार्ड, मेट्रो रेल कार्ड आणि डिजिटल वॉलेटसारख्या प्रीपेड उत्पादने वापरणाऱ्यांना व्यवहार करताना अधिक सोय होणार आहे. UPI व्यवहार आता सोपेRBIने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, पूर्ण-केवायसी झालेल्या प्रीपेड उपकरणांवरून […]

Read More

सीसीएमपी उत्तीर्ण होमिओपॅथी व्यावसायिकांना ॲलोपॅथी व्यवसाय करण्यास परवानगी.

होमिओपॅथी वैद्यक व्यावसायिकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे. नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यक व्यावसायिकांना आधुनिक वैद्यकशास्त्र प्रमाणपत्र (सीसीएमपी) अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ॲलोपॅथी पद्धतीने वैद्यकीय व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली. संबंधित व्यावसायिकांनी महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसाय अधिनियमांतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. शासनमान्य सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न […]

Read More

“डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर स्वातंत्र्य न्यूजची भावपूर्ण श्रद्धांजली”|

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे एक अत्यंत मान्यताप्राप्त अर्थतज्ञ, प्रशासक आणि राजकीय नेता होते. त्यांचे निधन भारतीय राजकारण आणि अर्थशास्त्राच्या क्षेत्रात एक मोठा शोकांतक प्रसंग आहे. डॉ. सिंग यांनी 2004 ते 2014 दरम्यान भारताचे पंतप्रधान म्हणून कार्य केले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक प्रगती केली. त्याआधी, त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि अर्थमंत्री म्हणून […]

Read More

मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र जिल्हा सुशासन निर्देशांक, 2024 अहवालाचे अनावरण केले – राज्यात ‘ईज ऑफ लिव्हिंग’ सुधारण्यासाठी सुस्पष्ट पाऊले|

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र जिल्हा सुशासन निर्देशांक, 2024 अहवालाचे अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील सुशासनाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या सुधारणा, तसेच “ईज ऑफ लिव्हिंग” (जीवनमान) सुधारण्यासाठी सरकारने घेतलेल्या पावले यावर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या भाषणात, सुशासन आणि सशक्त प्रशासनाच्या माध्यमातून एक ट्रिलीयन अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा विश्वासही व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस […]

Read More

ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नाशिक तर्फे राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा|

नाशिकमध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र, महानगर तर्फे राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम हुतात्मा स्मारक, जिल्हा अधिकारी कार्यालय समोर नाशिक येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ग्राहक जागृती, फसवणूक रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या तसेच ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक विभागाचे कोषाध्यक्ष अँड. राजेंद्र खंदारे होते, तर सहसंघटक अँड. सुरेंद्र सोनवणे, श्री. प्रशांत देशमुख […]

Read More

“सायबर गुन्ह्यात अडकू नका! व्हिडीओ, मेसेज किंवा इमेज शाहनिशा केल्याशिवाय फॉरवर्ड करू नका!”

“आजकाल सोशल मीडिया आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर अनेक व्हिडीओ, मेसेज आणि इमेजेस व्हायरल होतात. मात्र, त्यातील सत्यता तपासण्याची गरज आहे. अनेक वेळा खोटी माहिती पसरवली जात आहे, जी समाजामध्ये संभ्रम निर्माण करते. अशा परिस्थितीत, या पोस्ट्स फॉरवर्ड करताना, त्याचा तपास करणे अत्यंत आवश्यक आहे. संपूर्ण डिजिटल जगतामध्ये प्रत्येक गोष्टीचा ‘डिजिटल फूटप्रिंट’ असतो, जो सायबर शाखेला […]

Read More

शेतकऱ्यांच्या फसवणुकीला लगाम घालण्यासाठी सर्वकष कायदा येणार – कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे|

शेतकऱ्यांची द्राक्ष व शेतीमाल विक्रीतून होणारी फसवणूक टाळण्यासाठी सर्वकष स्वरूपाचा कायदा तयार करण्याचे प्रयत्न सुरू असून, याबाबत पणन मंत्री यांच्याशी चर्चा केली जाईल, असे प्रतिपादन कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले. नाशिकमध्ये आयोजित द्राक्ष बागायतदारांच्या समस्या सोडवण्यासाठी आयोजित बैठकीत कृषी मंत्री श्री. कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या फसवणुकीला जबाबदार असलेल्या व्यापाऱ्यांच्या मालमत्ता सील करण्याचे निर्देश दिले. […]

Read More

नाशिकच्या एस्पालियर स्कूलचे कर्मचारी भारत दत्तात्रय खताळे यांचे पावर लिफ्टिंगमध्ये अभूतपूर्व यश|

नाशिक: दिनांक २० डिसेंबर २०२४ ते २२ डिसेंबर २०२४ या कालावधीत सिलिगुरी, वेस्ट बंगालमध्ये आयोजित करण्यात आलेल्या नॅशनल पावर लिफ्टिंग स्पर्धेत नाशिकच्या एस्पालियर स्कूलचे कर्मचारी भारत दत्तात्रय खताळे यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले. त्यांनी बेंच प्रेसमध्ये पहिल्या क्रमांकाचे गोल्ड मेडल जिंकले आणि देड लिफ्टिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सिल्वर मेडल मिळवले. या अभूतपूर्व कामगिरीने भारत खताळे यांना […]

Read More

राष्ट्रीय ग्राहक दिन: ग्राहकांनी जागरूक राहून हक्कांचा वापर करावा – श्रीमती कविता चव्हाण|

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्या श्रीमती कविता चव्हाण यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांना मार्गदर्शन केले. ग्राहकांनी आपल्या तक्रारी स्वतः ऑनलाईन किंवा कार्यालयात येऊन दाखल कराव्यात, यासाठी प्रशासन पूर्णतः सहाय्य करण्यास तयार आहे, असे त्यांनी सांगितले. ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करताना, ग्राहक कोण असतो व त्याचे हक्क कोणते आहेत याबद्दल देखील त्यांनी सविस्तर माहिती दिली. “जागरूक […]

Read More