सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ – पणनमंत्री जयकुमार रावल|
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्याची मुदत ६ जानेवारी २०२५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय पणन मंत्री जयकुमार रावल यांनी जाहीर केला आहे. यापूर्वी ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती. मंत्री रावल यांनी सांगितले की, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी १२ जानेवारीपर्यंत नाफेड व एनसीसीएफ यांच्यामार्फत केली जाईल. शेतकऱ्यांसाठी हमीभावाचा लाभ किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत सोयाबीनची […]