swatantryanews.com

Blog Post

महापेक्स २०२५: राज्यपालांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन |

भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र परिमंडळाच्या राज्यस्तरीय डाक तिकीट प्रदर्शनाचे, अर्थात महापेक्स २०२५, उद्घाटन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते जागतिक व्यापार केंद्र, मुंबई येथे पार पडले. राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी भारतीय टपाल विभागाने दीडशे वर्षांहून अधिक काळामध्ये लोकांशी भावनिक नाते जोडत दिलेल्या सेवांची प्रशंसा केली. “डाक विभागाच्या सेवांमुळे विश्वासाची परंपरा जोपासली गेली असून, विकसित भारताचे स्वप्न […]

Read More

हाफकीन जैव औषध महामंडळ: संशोधनाचा वारसा आणि भविष्यातील संधी|

भारतातील औषधनिर्मितीच्या क्षेत्रात अग्रगण्य मानले जाणारे हाफकीन जैव औषध महामंडळ नावीन्यपूर्ण संशोधन आणि उत्पादनाच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण संस्था आहे. संस्थेने सर्पदंशावरील लसीपासून ते इतर जैव औषधांपर्यंत अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत. या संस्थेच्या कार्याचा गौरव करत सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी हाफकीनला भविष्यातील संशोधनासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. हाफकीनचा संशोधनात ठसा हाफकीन […]

Read More

प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वज वापरण्यास बंदी: कापडी राष्ट्रध्वजाच्या वापरासाठी जनजागृतीचे पाऊल|

देशभक्तीचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज हा आपल्या देशाचा सन्मान आणि अभिमान आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजाच्या सन्मानाचे पालन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्याच अनुषंगाने, कागदी तसेच प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. याऐवजी कापडी राष्ट्रध्वजांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राष्ट्रीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांत राष्ट्रध्वजाचा आदर राखा २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, १ मे अशा राष्ट्रीय […]

Read More

‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ योजनेला 10 वर्षे पूर्ण|

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ योजनेची 10 वी वर्षगाठ साजरी करण्यात आली. यानिमित्ताने केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अनुपूर्णा यांनी हा उपक्रम केवळ नारा नसून, समाजाला जागरूक करण्याचा दृढ संकल्प असल्याचे म्हटले आहे. योजनेचा उद्देश: मुलींचा जन्मदर वाढवणे, त्यांच्या शिक्षणाला चालना देणे आणि लिंग समानता प्रस्थापित करणे.समाजामध्ये मुलींच्या सन्मानासाठी सकारात्मक विचारधारा रुजवणे.जनजागृतीसाठी सरकारी […]

Read More

केईएम रुग्णालयाच्या ९९व्या वर्धापन दिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा.|

मुंबईकरांचे आधारवड ठरलेल्या केईएम रुग्णालयाच्या ९९व्या वर्धापन दिन सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णसेवेसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलण्याची घोषणा केली. रुग्णालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या सोहळ्यात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार कालिदास कोळंबकर, सुनील शिंदे आणि मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि , रुग्णांना जागेची कमतरता भासू नये म्हणून शताब्दी महोत्सवी वर्षात […]

Read More

नमो ड्रोन दीदी योजना | महिलांसाठी आर्थिक सशक्तीकरणाची संधी |

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 नोव्हेंबर 2023 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नमो ड्रोन दीदी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत 1261 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, पुढील काही वर्षांत 15000 महिला बचत गटांना ड्रोन दिले जाणार आहेत. महिलांना ड्रोन उडवणे, डेटा विश्लेषण व देखभालीचे प्रशिक्षण दिले जाईल. ड्रोनचा वापर पिकांची निगराणी, कीटकनाशक फवारणी आणि इतर कृषी कामांसाठी […]

Read More

स्वातंत्र्य न्यूज संपादक स्वप्निल गोवर्धने यांचे महिलांना व्यवसाय वृद्धीचे मार्गदर्शन📕✒️|

डोंगरी वस्तीगृह उमेद महाराष्ट्र शासन उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. डोंगरे वस्तीगृह, नाशिक येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने मिनी सरस ग्रामीण सृजनशीलतेचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांनी आपल्या कर्तृत्वाची व कौशल्याची झलक दाखवली. महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीसाठी स्टॉल्स उभारण्यात आले होते. […]

Read More

संभाजी ब्रिगेडचा खळबळजनक आरोप! “गुरुमाऊलींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणाची चौकशी व्हावी” आणि आरोपींना आश्रय देण्याप्रक्रणी त्यांना अटक करावी.

आज दि. १८ जानेवारी २०२५ रोजी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात संभाजी ब्रिगेडने घेतलेल्या पत्रकार परिषदेत खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. गुरुमाऊली यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आणि गंभीर गैरवर्तनाचे आरोप मांडण्यात आले आहेत. संभाजी ब्रिगेडचे महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ म्हणाले की, मागील वर्षी सारिका सोनवणे प्रकरणात गुरुमाऊलींनी खोटे गुन्हे दाखल करून महिलेचे शोषण केले असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडने […]

Read More