पसंतीचा गाडी क्रमांक मिळवा ऑनलाईन – परिवहन कार्यालयाची नवी सेवा!
पसंतीचा गाडी क्रमांक मिळवा ऑनलाईन – परिवहन कार्यालयाची नवी सेवा! आता तुमच्या गाडीचा पसंतीचा नंबर मिळवणे झाले अधिक सोपे! परिवहन कार्यालयाने 25 नोव्हेंबर 2024 पासून ऑनलाईन सेवा सुरू केली आहे, ज्या अंतर्गत नागरिक आपल्या पसंतीचा नोंदणी क्रमांक सहजपणे आरक्षित करू शकतात. या आधुनिक सुविधेमुळे वेळ, श्रम आणि कागदपत्रांची आवश्यकता कमी झाली आहे. पसंती क्रमांकासाठी अधिक […]