swatantryanews.com

Blog Post

swatantryanews.com > Articles by: akranti Govardhane

नाशिक जलसंपदा विभागात कोट्यवधींचा घोटाळा! निधी नसताना कंत्राट वाटपाचा धक्कादायक प्रकार उघड.

नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागात एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर जे.एम. पाटील यांनी 2024-25 या आर्थिक वर्षासाठी निधी उपलब्ध नसतानाही बेकायदेशीर निविदा काढल्या आणि वर्क ऑर्डर दिल्या. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारकडून एक रुपयाही मंजूर नसतानाही निविदा प्रकाशित करून, काही ठराविक ठेकेदारांना हे काम देण्यात आले. इतकेच नव्हे, तर या निविदांची जाहिरातही प्रसारित […]

Read More

नाशिकच्या राजूर बहुला, पिंपळद, सारूळगाव परिसरात ३०-३५ अनधिकृत कंपन्यांचा धुमाकूळ – प्रशासन झोपेत!

राजूर बहुला, पिंपळद, सारूळगाव या तीन गावांमध्ये अनधिकृत कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रदूषण निर्माण केले असून, प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ३० ते ३५ कंपन्या पूर्णपणे बेकायदेशीररित्या सुरू असून, त्यांच्याकडून कोणत्याही नियमांचे पालन केले जात नाही. ग्रामपंचायत आणि ‘स्वातंत्र्य न्यूज’चे संपादक स्वप्निल गोवर्धने यांनी याविरोधात तक्रार अर्ज दिला असूनही, प्रशासन कोणतीही ठोस कारवाई […]

Read More

तृतियपंथियांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपा तृतियपंथियांची आघाडी गठित करणारभाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत अनेक तृतियपंथियांचा भाजपामध्ये प्रवेश |

भारतीय जनता पार्टीकडून वंचित आणि उपेक्षित घटकांच्या सशक्तीकरणासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून, तृतियपंथी समाजाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत, लवकरच भाजपा तृतियपंथी आघाडीची स्थापना करणार असल्याची घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. बुधवारी, भाजपा प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात, राज्यभरातील अनेक तृतियपंथियांनी भाजपामध्ये प्रवेश केला. […]

Read More

“अटकपूर्व जामीन : आरोपीची ढाल की कायद्याचा अधिकार?”

“कायदा समजून घ्या 2025” अ‍ॅड. राजेंद्र खंदारे | 2. “अटकपूर्व जामीन म्हणजे सुटका नव्हे, तर कायद्याची संधी!” 3. “पीडितेचा संघर्ष विरुद्ध आरोपीचा आटापिटा — अटकपूर्व जामीनाची खरी बाजू” 4. “अटकपूर्व जामीन मंजूर होतो की फेटाळला जातो? जाणून घ्या कायद्याचे निकष” 5. “अटकपूर्व जामीनाचा खरा अर्थ : आरोपी मोकळा फिरतो की कायद्याच्या चौकटीत?” 6. “कायद्याचा किल्ला […]

Read More

“आक्षेपार्ह वक्तव्यांवर कडक कारवाईची मागणी — जाणून घ्या तुमचा कायदेशीर हक्क!”

“कायदा समजून घ्या 2025” अ‍ॅड. राजेंद्र खंदारे | 2. “महापुरुषांचा अपमान थांबवा! — कायदेशीर तक्रार दाखल करण्याची योग्य पद्धत समजून घ्या” 3. “नराधमांची मुक्ताफळं आता सहन करणार नाही! — कायद्याच्या चौकटीतून ठोस पावलं उचलण्याचा मार्ग” 4. “महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर कारवाई — तुमच्या तक्रारीला कायदेशीर बळ कसे द्याल?” 5. “अशा वक्तव्यांना आळा घालण्यासाठी जनतेने काय करावं? […]

Read More

“फोनवर बोलावणे गैरकायदेशीर! पोलिस तपासाची योग्य पद्धत काय?”| अ‍ॅड. राजेंद्र खंदारे

‘कायदा समजून घ्या 2025’ 1. “पोलिसांचा फोन म्हणजे समन्स नाही! जाणून घ्या तुमचे कायदेशीर हक्क” 2. “FIR झाल्या शिवाय पोलिस चौकशी अभिप्रेत नाही, साक्षीदारास समन्स पाठवून चौकशीस बोलावले जाऊ शकते. 3. “फोनवर बोलावणे गैरकायदेशीर! पोलिस तपासाची योग्य पद्धत काय?” 4. “चौकशीसाठी लेखी समन्सच हक्काचं — राजेंद्र खंदारे यांचे स्पष्ट विधान” 5. “फोन नव्हे, लेखी समजपत्रच […]

Read More

पोलिस तक्रार कशी द्यावी?—अ‍ॅड.राजेंद्र खंदारे यांचा कानमंत्र |

‘कायदा समजून घ्या 2025′ मध्ये फिर्याद म्हणजे न्यायाची पहिली पायरी — ‘कायदा समजून घ्या 2025’ मध्ये खंदारे यांचे मार्गदर्शन अपराधीला कठोर शिक्षा हवी? मग फिर्यादेत हे मुद्दे स्पष्टपणे लिहा — जाणून घ्या कायदेशीर प्रक्रिया पोलिस तक्रारीचा योग्य नमुना आणि त्याचे महत्त्व — कायदा समजून घेण्याचा नवा दृष्टिकोन फिर्याद कोर्टात न्याय मिळवते — ऍडव्होकेट राजेंद्र खंदारे […]

Read More

सौर उर्जा प्रकल्पामुळे दूध उत्पादक सभासदांना फायदा – मंत्री हसन मुश्रीफ

सहकारी संस्थेचा देशातील पहिला सौर उर्जा प्रकल्प करमाळ्यात; गोकुळ सहकारी दुध संघाच्या माध्यमातून प्रकल्प उभारणी देशातील पहिला सहकारी सौर ऊर्जा प्रकल्प लिंबेवाडीत सुरूसोलापूर, दि. १६: भारतातील सहकारी संस्थेचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प करमाळा तालुक्यातील मौजे लिंबेवाडी येथे कार्यान्वित करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) याने ओपन ॲक्सेस स्कीम अंतर्गत ६.५ […]

Read More

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ‘चौराहा – एक बहुभाषिक काव्यसंध्या’|

मुंबई, दि. ६ : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ‘चौराहा – एक बहुभाषिक काव्यसंध्या’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य शासनातील वरिष्ठ महिला अधिकारी स्वतःच्या कविता सादर करणार असून, हा सांस्कृतिक सोहळा ७ मार्च रोजी संध्याकाळी ६.०० वाजता नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए) येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाबद्दल माहिती देताना एनसीपीएच्या […]

Read More