swatantryanews.com

Blog Post

swatantryanews.com > Articles by: akranti Govardhane

मुंडक्कई-चूरलमला पीडितांचा सन्मान – राहुल गांधी

मी सर्वप्रथम मुंडक्कई आणि चूरलमला येथील पीडितांना श्रद्धांजली अर्पण करू इच्छितो. ज्या लोकांनी कुटुंबातील सदस्य, मालमत्ता गमावली आहे किंवा त्रास सहन केला आहे, अशा सर्वांसोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत. इथे येताना आम्ही या दुर्दैवी घटनेत पीडितांसाठी काय करता येईल, यावर चर्चा करत होतो. दुर्दैवाने, आम्ही सध्या सत्तेत नसल्यामुळे सत्तारूढ सरकारप्रमाणे त्वरित पावले उचलू शकत नाही. […]

Read More

नवी मुंबई एसटी भाडेवाढीवर प्रवाशांचा आक्रोश | जनसामान्यांची सेवा सुधारण्याची मागणी

नवी मुंबई एसटी भाडेवाढीवर प्रवासी नाराज, जनसामान्यांचा आक्रोश महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) भाडेवाढीच्या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी बघायला मळते आहे. महिलांच्या मते, निवडणुकीदरम्यान 50% सवलतीचे आश्वासन दिल्यानंतर भाडेवाढ करणे ठीक परंतू तरी बस वेळेवर चालणे, बसेसची संख्या वाढवणे, आणि प्रवास सुरक्षित करणे या सेवा सुधारण्याची मागणी महिला करत आहे.अनेक ग्रामीण भागांमध्ये एसटी बस […]

Read More

महायुती सरकारच्या शपथविधीसाठी भाजपची जय्यत तयारी | चंद्रशेखर बावनकुळे यांचा आढावा

महायुती सरकारच्या शपथविधीसाठी प्रदेश कार्यालयात भाजपची जय्यत तयारी सुरू

Read More

गोधनातून क्रांती: शेणापासून पर्यावरणपूरक पेंटची निर्मिती

भारतात गायीला केवळ धार्मिक महत्त्व नाही तर ती ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. गायीच्या शेणाचा वापर अनेक पारंपरिक कामांसाठी केला जातो, परंतु सध्या वैज्ञानिक संशोधन आणि नाविन्यपूर्ण विचारांनी शेणाचा उपयोग आणखी एका महत्त्वाच्या दिशेने वाढवला आहे – शेणापासून पेंट तयार करणे. शेणापासून पेंट तयार करण्याचा विचार कसा उगम पावला? गायीच्या शेणामध्ये नैसर्गिक चिकटपणा, गंधरोधक आणि […]

Read More

नाशिककरांचा विश्वास – रोटरी शेतकरी बाजाराचा सात वर्षांचा यशस्वी प्रवास!

स्वच्छ व सेंद्रिय उत्पादनांचा विश्वास: रोटरी शेतकरी बाजार नाशिककरांची पसंती रोटरी शेतकरी बाजार, नाशिककरांसाठी शुद्धतेचा विश्वास! ठरला आहे.ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा अनोखा उपक्रम नाशिक मध्ये,रोटरी शेतकरी बाजाराची सात वर्षांची यशस्वी वाटचाल! नाशिकच्या रोटरी क्लबने सुरू केलेला रोटरी शेतकरी बाजार गेल्या सात वर्षांपासून नाशिककरांच्या हृदयात घर करून आहे. ऑरगॅनिक सर्टिफिकेटधारक शेतकऱ्यांना एकाच छताखाली आणण्याच्या या उपक्रमामुळे […]

Read More

स्त्रियांसाठी अत्यावश्यक स्वसंरक्षण उपकरणे – सुरक्षिततेची हमी

आजच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेचे महत्त्व अधिकाधिक वाढले आहे. स्वतःला संरक्षण देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विकसित झालेली काही उपयुक्त उपकरणे महिलांसाठी अत्यावश्यक ठरली आहेत. ही उपकरणे केवळ सोपीच नाहीत, तर प्रभावी देखील आहेत. जाणून घेऊ या अशाच काही उपयुक्त महिला सुरक्षितता उपकरणांबद्दल: १. सेफलेट (Safelet) सेफलेट हे परिधान करता येणारे आधुनिक सुरक्षा उपकरण आहे. यामध्ये दोन […]

Read More

जी. आर. सक्तिवेल यांच्या जैविक शेतीतील क्रांतिकारी पद्धतीकमी खर्चात अधिक उत्पादनाचा सुगम मार्ग

आजच्या काळात रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता घटत चालली आहे. या समस्येवर उपाय म्हणून जी. आर. सक्तिवेल यांनी एक अभिनव जैविक पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीचा अवलंब केल्यास आपले शेत अधिक सुपीक होऊन पीक उत्पादनही वाढेल. पद्धतीची वैशिष्ट्ये: या पद्धतीत शेतकऱ्यांच्या घरातील पाळीव प्राण्यांच्या मलमूत्राचा वापर करून जैविक खत तयार केले जाते. उर्वरक तयार […]

Read More

“अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर! भारतीय सैन्याची ताकद वाढली!”

भारतीय सैन्याच्या लढाऊ क्षमतेत क्रांतिकारक वाढ करण्यासाठी अत्याधुनिक हेलिकॉप्टर आणि तंत्रज्ञानाचा समावेश होत आहे. नाशिक रोड येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल (CATS) येथे आज झालेल्या दीक्षांत समारंभात आर्मी एव्हिएशन कॉर्प्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल विनोदकुमार नांबियार यांनी हे स्पष्ट केले. समारंभात कॉम्बॅट एव्हिटर्स कोर्स 42, एव्हिएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर कोर्स 41, आणि आरपीएएस इंटर्नल पायलट कोर्स […]

Read More

विद्यार्थ्यांचे अंतराळ स्वप्नांचा आधार -‘वन नेशन,वन सबस्क्रिप्शन’

“चंद्रयानाच्या यशाने विद्यार्थ्यांचे अंतराळ स्वप्न; ‘वन नेशन, वन सबस्क्रिप्शन’ ठरणार मुख्य आधार” चंद्रयान-3 च्या ऐतिहासिक यशाने भारतीय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि संशोधनाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. अंतराळात मोठी स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांसाठी ‘वन नेशन, वन सबस्क्रिप्शन’ हा सरकारी उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. या उपक्रमाद्वारे जागतिक दर्जाचे संशोधन साहित्य आणि माहिती विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होईल. या उपक्रमाचे […]

Read More