नेत्रदानासाठी राज्यपालांचे आवाहन: नॅबच्या ७४ व्या स्थापना दिन सोहळ्यात मार्गदर्शन|
मुंबई: नेत्रदानामुळे दृष्टिहीन व्यक्तींना नवी दृष्टी मिळू शकते, असे सांगत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी स्वतःसह कुटुंबातील सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे. अधिकाधिक लोकांनी नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड (नॅब) संस्थेच्या ७४ व्या स्थापना दिन सोहळ्यात केले. नॅबचा स्थापना दिन सोहळा सोमवारी (दि. २०) वरळी, मुंबई येथील संस्थेच्या सभागृहात […]