मागासवर्गीय मुलींसाठी संविधान प्रचार कार्यशाळा|
नाशिकच्या वसतिगृहात संविधान जनजागृतीला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद नाशिक येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात संविधान प्रचार कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. संविधान जनजागृतीचा संदेश देण्यासाठी आयोजित या कार्यशाळेत विद्यार्थिनींनी विविध उपक्रमांद्वारे संविधानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. कार्यशाळेचे आयोजन 8 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषीभूषण तुकाराम बोराडे, भारती विद्यापीठाचे संचालक डॉ. […]