swatantryanews.com

Blog Post

swatantryanews.com > Articles by: akranti Govardhane

प्रत्येक गरीब शेतकऱ्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर मिळणार- केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान|

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री. शिवराज सिंह चौहान यांनी आज पुण्यात झालेल्या किसान सन्मान दिवसाच्या कार्यक्रमात मोठी घोषणा केली की, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्लस अंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक गरीब शेतकरी कुटुंबाला पक्के घर मिळणार आहे. यासाठी २०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्यात १९ लाख ६६ हजार ७६७ घरांचा लाभ दिला जाईल. यामध्ये ६ लाख […]

Read More

नवलेखकांसाठी सुवर्णसंधी: 31 जानेवारी 2025 पर्यंत साहित्य पाठवा!

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने नवलेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी अनुदान योजनेंतर्गत अर्ज मागवले आहेत. या योजनेअंतर्गत 1 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत नवलेखकांनी आपले साहित्य मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर इमारतीत पाठवावे, असे आवाहन मंडळाचे सचिवांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. सहा वाङ्मय प्रकारांना मिळणार अनुदान नवलेखकांच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी पुढील वाङ्मय प्रकारांना अनुदान […]

Read More

नाशिकमध्ये सुशासन सप्ताहाची सुरुवात | ‘प्रशासन गाव की ओर’ उपक्रम|

नाशिकमध्ये सुशासन सप्ताहाला प्रारंभ‘प्रशासन गाव की ओर’ उपक्रम नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या सुशासन दिनाच्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यात आजपासून सुशासन सप्ताह सुरू झाला आहे. 19 ते 24 डिसेंबर 2024 या कालावधीत सुशासन सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने ‘प्रशासन गांव की ओर’ हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार […]

Read More

‘संभाजी ब्रिगेड नाशिक आयोजित ‘प्रबोधनपर्व व्याख्यानमाला २०२४’|

“नाशिकच्या गोदातीरी २४ डिसेंबर रोजी एक ऐतिहासिक क्षण घडणार आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने ‘प्रबोधन पर्व तरुणांचे जागर संत परंपरेचा’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गाडगे महाराज धर्मशाळेजवळ, अमरधाम रोड येथे सायंकाळी ६.३० वाजता होणाऱ्या या प्रबोधन पर्व व्याख्यानमालेत राज्यभरातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. संत परंपरेचा जागर आणि प्रबोधनाचा या ऐतिहासिक सोहळ्याचा […]

Read More

बँका आणि फायनान्स कंपन्यांकडून ग्राहकांची फसवणूक: शेतकरी स्वाभिमानी संघटनेचा कर्जदारांसाठी मोठा खुलासा|

“कर्जदारांवर बँकांचा डावपेच: एकतर्फी कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जाहीर”📕 “रिझर्व्ह बँकेच्या नियमांना तडा: कर्जफेडीऐवजी प्रॉपर्टी जप्तीची कारवाई”📕 “गोरगरीबांची घरे बँकांच्या ताब्यात: शेतकरी संघटना आक्रमक”📕. “नाशिकमध्ये आक्रमक आंदोलनाची तयारी: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा”📕. “आरबीआयचे 2023 शासन निर्णय डावलले: कर्जदारांच्या हक्कांची पायमल्ली का?” शेतकरी स्वाभिमानी संघटनेने मोठा गौप्यस्फोट करताना बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले […]

Read More

“मधुक्रांती पोर्टलवर मधुमक्षिका पालकांची नोंदणी करा आणि मिळवा मोफत विमा आणि अनेक लाभ | महाराष्ट्र”

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ, नवी दिल्ली अंतर्गत विकसित केलेल्या मधुक्रांती पोर्टलवर मधुमक्षिका पालकांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक श्री. किसन मुळे यांनी एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. हे पोर्टल मध आणि मधमाशी संबंधित उत्पादनांच्या शोधासाठी तसेच अद्ययावत नोंदी ठेवण्यासाठी तयार करण्यात […]

Read More

LIVE |संभाजी ब्रिगेडच्या वतीने पत्रकार परिषद|

आज संभाजी ब्रिगेड च्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे.प्रबोधन पर्व 2024 , गोदातीरी संतांचा मेळा, प्रबोधन पर्व तरुणांचे जागर संत परंपरेचा, मंगळवार दिनांक 24 12 2024 रोजी सायंकाळी साडेसहा वाजेला भव्य कार्यक्रम संत गाडगेबाबा धर्म शाळेजवळ जुने नाशिक येथे होणार आहे.राज्यातील तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान संभाजी ब्रिगेड मार्फत करण्यात आले आहे. […]

Read More

प्रधानमंत्री मोदींची कुवेत यात्रा: भारत आणि कुवैत यांच्यात संरक्षण, संस्कृति आणि खेळ क्षेत्रातील महत्त्वपूर्ण समजुती|

प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी 21 ते 22 डिसेंबर 2024 दरम्यान कुवेतचे ऐतिहासिक दौरे केले, ज्यादरम्यान भारत आणि कुवैतने द्विपक्षीय संबंधांना ‘रणनीतिक भागीदारी’ मध्ये बदलण्यावर सहमती दर्शवली. यावेळी दोन्ही देशांनी संरक्षण, संस्कृति, खेळ आणि तंत्रज्ञान क्षेत्रांसह अनेक महत्त्वपूर्ण समजुतीवर स्वाक्षऱ्या केल्या. संरक्षण क्षेत्रातील बळकट भागीदारी प्रधानमंत्री मोदी यांच्या कुवेत दौऱ्यात भारत आणि कुवेत यांनी संरक्षण […]

Read More

कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करावे|

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पत्राद्वारे मागणी मुंबई, दि. १९: केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले 20 टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे. श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयातशुल्क 20 टक्क्यांनी कमी करुन अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरु केले असल्याने नाशिकसह […]

Read More

सभागृहाच्या माध्यमातून लोककल्याणासाठी योगदान देण्याचा मानस -विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

सभापतीपदी निवडीबद्दल विधानपरिषदेत प्रा. राम शिंदे यांचे अभिनंदन विधानपरिषदेच्या सभापतीपदी प्रा. राम शिंदे यांची निवड: एक ऐतिहासिक पर्व विधानपरिषदेचे नवनियुक्त सभापती प्रा. राम शिंदे यांची निवड राज्याच्या वरिष्ठ सभागृहाच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्यांच्या सभापतीपदी निवडीचा समारंभ विधानपरिषदेच्या सदस्यांद्वारे अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. शिंदे यांनी भावनिक शब्दांत म्हटले, “जनतेच्या अपेक्षांना मूर्त […]

Read More