नाशिक मध्ये बेकायदेशीर बायनरी, क्राउड फंडिंग स्किमचा पर्दाफाश, स्वातंत्र्य न्युज स्टिंग ऑपरेशन.
नाशिकच्या चांडक सर्कल परिसरात एका बेकायदेशीर पिरॅमिड स्कीमचा पर्दाफाश झाला. या स्कीममुळे अनेक तरुणांचे आर्थिक शोषण होण्याची शक्यता होती. स्वातंत्र्य न्यूजचे संपादक, स्वप्निल गोवर्धने यांनी या गैरव्यवहाराविरोधात आवाज उठवला आणि थेट पोलिसांना पाचारण करून संपूर्ण प्रकरण उघड केले. स्वप्निल गोवर्धने यांना त्यांच्या ओळखीतून सचिन बोरसे यांनी संपर्क साधला होता. बोरसे यांनी “केवळ ५०० रुपये गुंतवून […]