नमो ड्रोन दीदी योजना | महिलांसाठी आर्थिक सशक्तीकरणाची संधी |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 नोव्हेंबर 2023 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नमो ड्रोन दीदी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत 1261 कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, पुढील काही वर्षांत 15000 महिला बचत गटांना ड्रोन दिले जाणार आहेत. महिलांना ड्रोन उडवणे, डेटा विश्लेषण व देखभालीचे प्रशिक्षण दिले जाईल. ड्रोनचा वापर पिकांची निगराणी, कीटकनाशक फवारणी आणि इतर कृषी कामांसाठी […]