📢 भारत टेक्स 2025 आता एक भव्य जागतिक टेक्सटाइल इव्हेंट बनला आहे. या आयोजनामुळे टेक्सटाइल क्षेत्रातील गुंतवणूक, निर्यात आणि एकूणच विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे.
🗣️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
🇮🇳 या सोहळ्यात भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शनही परिधानांच्या माध्यमातून घडते.
📍 #BharatTex2025 – भारतीय वस्त्र उद्योगाला जागतिक स्तरावर नेणारा भव्य सोहळा!
स्वातंत्र्य न्युज – न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी