swatantryanews.com

Blog Post

swatantryanews.com > News > शिक्षण आणि कौशल्य विकास > स्वातंत्र्य न्यूज संपादक स्वप्निल गोवर्धने यांचे महिलांना व्यवसाय वृद्धीचे मार्गदर्शन📕✒️|

स्वातंत्र्य न्यूज संपादक स्वप्निल गोवर्धने यांचे महिलांना व्यवसाय वृद्धीचे मार्गदर्शन📕✒️|

डोंगरी वस्तीगृह उमेद महाराष्ट्र शासन उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

डोंगरे वस्तीगृह, नाशिक येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने मिनी सरस ग्रामीण सृजनशीलतेचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांनी आपल्या कर्तृत्वाची व कौशल्याची झलक दाखवली. महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीसाठी स्टॉल्स उभारण्यात आले होते.

प्रदर्शनाच्या निमित्ताने, उद्योजक महिलांना व्यवसाय वृद्धीकरणाचे मार्गदर्शन स्वातंत्र्य न्युजचे संपादक श्री. स्वप्निल गोवर्धने यांनी दिले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे महिलांना पुढील वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण दिशा मिळाली.

कार्यक्रमादरम्यान प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वातंत्र्य न्युज संपादकांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील महिलांच्या सृजनशीलतेला पुढे नेण्यासाठी आयोजित हा उपक्रम खऱ्या अर्थाने कौतुकास्पद ठरला आहे.

स्वातंत्र्य न्यूज न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *