swatantryanews.com

Blog Post

swatantryanews.com > News > शिक्षण आणि कौशल्य विकास > जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची भूमिका|

जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची भूमिका|

जिओ वर्ल्ड सेंटर, बीकेसी येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टार्टअप्ससाठी असलेल्या संधींबाबत महत्त्वाचे विचार मांडले. स्टार्टअप्स, कौशल्यविकास आणि नाविन्यतेच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पाहा.
#LIVE ताज्या अपडेट्ससाठी Swatantrya News ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा! #राष्ट्रीयस्टार्टअपदिवस #देवेंद्रफडणवीस #जिओवर्ल्डसेंटर #स्टार्टअप #उद्योजकता #कौशल्यविकास #नाविन्यता #रोजगार #मराठीबातम्या #SwatantryaNews

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *