सध्याच्या काळात कौटुंबिक मतभेद, विभक्त कुटुंब संस्कृतीचे परिणाम, आणि आजच्या तरुणाईची मानसिकता यावर वकील राजेंद्र खंदारे यांचे परखड मत ऐका. या विडिओमध्ये आपण कुटुंबातील समस्या, समाजावर होणारा परिणाम, आणि या आव्हानांवर उपाय शोधणार आहोत.
👉 प्रमुख मुद्दे:
- कुटुंबांमधील गैरसमज आणि त्याचे परिणाम
- विभक्त कुटुंब संस्कृतीचे सामाजिक परिणाम
- तरुणाईच्या विचारसरणीतील बदल आणि आव्हाने
- समाजासाठी वकील खंदारे यांचे मार्गदर्शन
#swatantryanews#marathinews#maharashtra#.