swatantryanews.com

Blog Post

swatantryanews.com > News > ताज्या बातम्या > LIVE |संभाजी ब्रिगेडच्या वतीने पत्रकार परिषद|

LIVE |संभाजी ब्रिगेडच्या वतीने पत्रकार परिषद|

आज संभाजी ब्रिगेड च्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे.
प्रबोधन पर्व 2024 , गोदातीरी संतांचा मेळा, प्रबोधन पर्व तरुणांचे जागर संत परंपरेचा, मंगळवार दिनांक 24 12 2024 रोजी सायंकाळी साडेसहा वाजेला भव्य कार्यक्रम संत गाडगेबाबा धर्म शाळेजवळ जुने नाशिक येथे होणार आहे.
राज्यातील तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान संभाजी ब्रिगेड मार्फत करण्यात आले आहे.

#swatantryanews#marathinews#maharashtra#.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *