तंत्रज्ञानाचा ताकदीने तपासात क्रांती: तीन नवीन फौजदारी कायद्यांमुळे मोठी सुधारणा
तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे तपास प्रक्रियेत मोठा बदल घडून आला आहे. ई-साक्ष्य ॲपसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुन्हा स्थळांची चित्रफीत नोंदविण्याची प्रणाली विकसित झाली असून, तपास अधिक सखोल, अचूक आणि पारदर्शक झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक पाहून पोलिसिंगमधील कार्यक्षमता आणि अचूकतेत झालेली वाढ स्वतः अनुभवली. तंत्रज्ञानाच्या या नव्या उपक्रमामुळे न्याय व्यवस्थेतील विश्वासार्हता अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे.
स्वातंत्र्य न्यूज- न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी.