“चंद्रयानाच्या यशाने विद्यार्थ्यांचे अंतराळ स्वप्न; ‘वन नेशन, वन सबस्क्रिप्शन’ ठरणार मुख्य आधार” चंद्रयान-3 च्या ऐतिहासिक यशाने भारतीय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि संशोधनाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. अंतराळात मोठी स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांसाठी ‘वन नेशन, वन सबस्क्रिप्शन’ हा सरकारी उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. या उपक्रमाद्वारे जागतिक दर्जाचे संशोधन साहित्य आणि माहिती विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होईल. या उपक्रमाचे फायदे आणि विद्यार्थ्यांसाठी त्याचा कसा होईल उपयोग, याबद्दल जाणून घ्या या व्हिडिओत.