swatantryanews.com

Blog Post

swatantryanews.com > News > व्हिडिओ > देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी, येवल्यात जल्लोषाचा उत्साह!

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी, येवल्यात जल्लोषाचा उत्साह!

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी, येवल्यात जल्लोषाचा उत्साह! | नाशिक बातमी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा होताच येवल्यात भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा केला. पेढे वाटणे, फटाके फोडणे आणि जयघोष अशा उत्साहपूर्ण वातावरणात समर्थकांनी आनंद व्यक्त केला. यावेळी मनोज दिवटे यांनी सांगितले की, “देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयक्षमतेने महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने आगेकूच करेल.” पाहा ही खास बातमी स्वातंत्र्य न्यूज वर!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *