काश्मीरच्या प्रसिद्ध गायिका शमीमा अख्तर यांनी अखिल मराठी भारतीय साहित्य संमेलन २०२५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर संत ज्ञानेश्वर महाराजांचे ‘पसायदान’ सादर केले. त्यांच्या भावनिक आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणाने संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले. 🎶✨
शमीमा अख्तर या संगीताच्या माध्यमातून प्रेम, शांतता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देतात. त्यांच्या पुढील सादरीकरणाची सर्वांना उत्सुकता आहे!
#swatantryanews#marathinews#maharashtra#