swatantryanews.com

Blog Post

swatantryanews.com > News > कायदेशीर बाबी > “विखुरणारी कुटुंबव्यवस्था आणि तरुणाईची बदलती मानसिकता: वकील राजेंद्र खंदारे यांचे परखड विश्लेषण”|

“विखुरणारी कुटुंबव्यवस्था आणि तरुणाईची बदलती मानसिकता: वकील राजेंद्र खंदारे यांचे परखड विश्लेषण”|

सध्याच्या काळात कौटुंबिक मतभेद, विभक्त कुटुंब संस्कृतीचे परिणाम, आणि आजच्या तरुणाईची मानसिकता यावर वकील राजेंद्र खंदारे यांचे परखड मत ऐका. या विडिओमध्ये आपण कुटुंबातील समस्या, समाजावर होणारा परिणाम, आणि या आव्हानांवर उपाय शोधणार आहोत.

👉 प्रमुख मुद्दे:

  1. कुटुंबांमधील गैरसमज आणि त्याचे परिणाम
  2. विभक्त कुटुंब संस्कृतीचे सामाजिक परिणाम
  3. तरुणाईच्या विचारसरणीतील बदल आणि आव्हाने
  4. समाजासाठी वकील खंदारे यांचे मार्गदर्शन

#swatantryanews#marathinews#maharashtra#.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *